सीधे मुख्य सामग्री पर जाएं

संदेश

जून, 2020 की पोस्ट दिखाई जा रही हैं

लातूर शहरातील 06, औसा 06, उदगीर 01 पॉझेटिव्ह,

विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे  एकूण 51 व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 42 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून 04 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 3 व्यक्तींचे अहवाल Inconclusive आले आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या व्यक्ती झिंग्नाप्पा गल्ली, मोती नगर, व एक व्यक्ती हुसनाल जि. बिदर येथील व्यक्तीचा समावेश आहे.  एका व्यक्तीची पुनर्तपासणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. महानगरपालिकेकडून 29 व्यक्तीचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 26 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून 02 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व एका व्यक्तीचा अहवाल Inconclusive आला आहे.   अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.  

लातूर 17 पॉझिटिव्ह 07 Inconclusive

लातूर : विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे एकूण 66 व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 58 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून 04 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 4 व्यक्तींचे अहवाल Inconclusive आले आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या व्यक्ती श्याम नगर, खंडोबा गल्ली पाच नंबर चौक लातूर येथील व्यक्तीचा समावेश आहे. एक व्यक्ती बलसुर ता. उमरगा येथील आहेत. महानगरपालिकेकडून 21 व्यक्तीचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 18 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून 02 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व एका व्यक्तीचा अहवाल Inconclusive आला आहे. उपजिल्हा रुग्णालय उदगीर येथील 66 व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 59 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून 07 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.

आज लातूर जिल्ह्यात एकूण 29 कोरोना रुग्णाची भर, तर एकाचा मृत्यू

  लातूर   भीम नगर -01, सूळ गल्ली - 01, शिव नगर - 01, मारुती मंदिर साई -01, झिंगणाप्पा गल्ली - 01, कोईल नगर - 01, अंबेजोगाई रोड -01, गंगापूर - 01,   उदगीर   बनशेळकी रोड - 01, सुभाष रोड, चौबारा - 01, सुधा हॉस्पिटल -01, रावणगाव -01 अहमदपूर धानोरा - 07 औसा   भेटा -06 बुधोडा -01, सारोळा - 02   *जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 94, उपचाराने बरे झालेल्या रुग्णांची संख्या 197 मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 16. जिल्ह्यात आज पर्यंत एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 309. आज 7 रुग्णांची प्रकृती बरी झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.*

लातूर शहरात आणखी 11 पॉझिटिव्ह रुग्ण

विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे  एकूण 35 व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 24 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून 05 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व  06 व्यक्तींचे अहवाल Inconclusive आले आहेत.  पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या   02 व्यक्ती नारायण नगर, मजगे नगर, शाम नगर येथील व  एम. आय. डी. सी. लातूर येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे.  महानगरपालिकेकडून 29 व्यक्तीचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 23 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून  06 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या 05 व्यक्ती दयाराम रोड व एक व्यक्ती शाम नगर लातूर येथील आहे उपजिल्हा रुग्णालय उदगीर येथील 05 व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 02 व्यक्तीचे  अहवाल निगेटिव्ह आले असून 02 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व एका व्यक्तीचा अहवाल inconclusive पॉझिटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह अहवाल आलेली  एक व्यक्ती येरमे नगर येथील आहे व दुसरी व्यक्ती अर्सनाल ता. उदगीर येथील  आहे अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.

लातूर 128 पैकी 104 निगेटिव्ह 15 पॉझिटिव्ह 09 Inconclusive

विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे एकूण 68 व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 55 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून , 10 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 03 व्यक्तींचे अहवाल Inconclusive आले आहेत.  पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या 04 व्यक्ती वाल्मिकी नगर लातूर येथील आहेत व माऊली नगर, विठ्ठल नगर, विवेकानंद चौक, आझाद चौक, एम. आय. डी. सी. लातूर येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे व सारोळा येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. उपजिल्हा रुग्णालय उदगीर येथील 03 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून अहमदपूर येथिल 02 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील काल पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या निवासी डॉक्टराच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तीच्या स्वबची तपासणी केली असता त्या सर्व व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत ही आनंदाची बाब आहे.                    ​

लातूर पाच, उदगीर एक, औसा चार पॉझिटिव

लातूर  :  23 जून 2020 रोजी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत जिल्ह्यातून 91 व्यक्तींचे स्वाब तपासणीसाठी आलेले होते. त्यापैकी 91 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह, 10 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह तर 10 व्यक्तींचे अहवाल अनिर्णित आलेले आहेत.           विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेतील 23 व्यक्तींचे स्वाब  तापसणीसाठी आले होते त्यापैकी 20 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून एका व्यक्तीचा  अहवाल पॉझिटिव्ह( पूर्वीचाच रुग्ण) आला असून  02 व्यक्तींचे अहवाल अनिर्णित आले आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेली व्यक्ती या संस्थेच्या रुग्णालयात दाखल होती 14 दिवसानंतर पुनर्तपासणी केली असता त्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे . *(आज या संस्थेतील नवीन एकाही व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला नाही)*         महानगरपालिकेकडून 18 व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 14 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून 04 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. *पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या 2 व्यक्ती भोई गल्ली व 2 व्यक्ती दयाराम रोड कुरेशी गल्ली लातूर येथील आहेत. 1 पॉझिटीव्ह व्यक्ती पोलीस प्रशिक्षण केंद्र बाभळगाव, 1

आजचा दिवस दिलासादायक, लातूर तालुक्यात एकच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे एकूण 17 व्यक्तीचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 13 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून एका व्यक्तीचा  अहवाल पॉझिटिव्ह आला असून  03 व्यक्तींचे अहवाल inconclusive आले आहेत.  पॉझिटिव्ह अहवाल आलेली व्यक्ती 65 वर्षे वयाची असून लातूर तालुक्यातील भिसेवाघोली येथील  आहे  अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.

जिल्ह्यात आज नऊ कोरोना पॉझिटिव

लातूर : विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे एकूण 55 व्यक्तीचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 52 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून एका व्यक्तीचा  अहवाल पॉझिटिव्ह आला असून  02 व्यक्तींचे अहवाल inconclusive आले आहेत.  पॉझिटिव्ह अहवाल आलेली  व्यक्ती गवळी नगर लातूर येथील  आहे.  पोलीस प्रशिक्षण केंद्र  बाभळगाव येथून 22 व्यक्तीचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 20 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून एका व्यक्तीचा अहवाल Inconclusive आला आहे व एका व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह अहवाल आलेली 78 वर्ष वयाची व्यक्ती अजिंक्य सिटी  येथील रहिवासी आहे अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली. तीन रुग्णांची प्रकृती पूर्णपणे बरी झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. सद्यस्थितीत कोरोना विलगीकरण कक्षामध्ये एकूण 27 रुग्ण भरती असून त्यापैकी अतिदक्षता विभागात एकूण 14 रुग्ण असून त्यामध्ये 04 रुग्ण व्हेंटिलेटरवर व 06 रुग्ण ऑक्सिजन वर आहेत व इतर 04 रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. तसेच कोरोना विलगीकरण कक्षातील इतर 13 रुग्णाची प्रकृ

Corona Breaking News

लातूर : विलासराव देशमुख  शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे एकूण ३४ व्यक्तीचे स्वब तपासनिस आले होते  त्यापैकी ३० व्यक्तीचे अहवाल निगेटिव, २ पॉजिटिव तर २ व्यक्तीचे अहवाल अनिर्णीत आहेत. सदर व्यक्ति मोती नगर आणि अजिंक्य सिटी येथील रहिवासी आहेत. महानगर पलिकेकडून तपासणी साठी आलेल्या पैकी एक अहवाल पॉजिटिव आला असून तो श्याम नगर येथील रहिवासी आहे. ५ रुग्नांची प्रकृति पूर्णपणे बरी झाल्याने त्यांना रुग्नालायातून घरी सोडण्यात आले. सध्यस्थितीत विलगिकरण कक्षात एकूण २८ रुग्ण उपचार घेत आहेत.