सीधे मुख्य सामग्री पर जाएं

लातूर जिल्ह्यात कोरोनाची झपाट्याने वाढ, एकाच दिवसात तब्बल ३९ पॉजिटिव रुग्ण!

लातूर शहर १६, साईं १, निलंगा १७, औसा २, शिरूर अनन्तपाळ १, आणि अहमदपुर २ 
        लातूर: लातूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असूनही शहरात रस्त्यावरील गर्दी कमी होत नाही आहे. आज पासून प्रशासनाने काही सकारात्मक नियम लागु केलेले असताना देखिल काही लातुरकर दुचाकीवर डबल सीट जाताना दिसत होते. दिवसेंदिवस लातूर मध्ये कोरोनाचा आलेख चढत्या क्रमाने बघायला मिळत आहे, आज दिनांक ६ जुलैै रोजी लातूर शहर १६, साईं १, निलंगा १७, औसा २, शिरूर अनन्तपाळ १, आणि अहमदपुर २ कोरोना पॉजिटिव रुग्ण आलेत.